लाल कांद्याचे घसरलेले भाव: शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान
लाल कांद्याच्या बाजारभावाचा शेतकऱ्यांच्या जीवनमानावर परिणाम लाल कांद्याचा सरासरी बाजारभाव 600 ते 800 रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. उत्पादन, वाहतूक आणि मजुरीचा खर्च सध्याच्या बाजारभावापेक्षा खूप जास्तआहे, शेतकर्यांना एकरी …