हवामान अपडेट: 14 ते 16 मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता
हवेचा कमी दाब आणि दक्षिण-पूर्व आणि उत्तर-पूर्व दिशांकडून मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून नेणारे दाट ढग यामुळे महाराष्ट्रात 14 ते 16 मार्च दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात कोकणात 5 ते 14 मिमी, उत्तर …